HW News Marathi
क्रीडा

सानिया मिर्झा-शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

हैदराबाद | भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घरी पुत्र रत्न झाला आहे. शोएबने ट्विटर अकाऊंटवर दिली गोड बातमी दिली आहे. या ट्विटमध्ये शोएबने लिहीले की, ”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मला मुलगा झाला आणि सानिया सुखरुप आहे. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.” आम्हाला सर्वांच्या शुभेच्छा देणाऱ्याचे आभार मानले आहे.

सानिया मिर्झा ही गर्भवती असल्याने टेनिसपासून दूर होती. तरी ही ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ही आहे. मलिकही पाकिस्तान संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर व्यग्र होता. दरम्यान मलिकही पाकिस्तान संघासोबत क्रिकेट दौऱ्यावर व्यग्र होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

News Desk

बीसीसीआयकडून हार्दिक पंड्या-लोकेश राहुलवर निलंबनाची कारवाई

News Desk

धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk