मुंबई । प्रो-कबड्डीच्या सहाव्या सिजनमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने इतिहास रचला आहे. सिद्धार्थचा हा पहिलाच सिझन आहे. सिद्धार्थने पहिल्याच सिजनमधील फक्त चार सामन्यांमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. आतापर्यंत सिद्धार्थने दोन वेळा ‘सुपर रेड’ केल्या आहेत. त्याचबरोबर प्रो-कबड्डीच्या सहाव्या सिजनमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने इतिहास रचला आहे. पण पहिल्याच हंगामातील फक्त चार सामन्यांमध्ये यू मुंबा संघाच्या सिद्धार्थने बळींचे अर्धशतक पूर्ण केले आहे.आतापर्यंत सिद्धार्थने दोनदा ‘सुपर रेड’ केल्या आहेत. त्याचबरोबर तीन सामन्यांमध्ये त्याने १० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
Desai, durust aaye. 😎
Fastest to 50 raid points in #VivoProKabaddi history, @U_Mumba's Siddharth Desai is making his mark in some style! #HARvMUM pic.twitter.com/Kp0aszw7QC
— ProKabaddi (@ProKabaddi) October 17, 2018
आता पर्यंतच्या सगळ्या सामन्यांमध्ये अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन खेळाडूंचा हा विक्रम होता. या दोघांनी पाच सामन्यांमध्ये शकत मिळवले होते. पण सिद्धार्थने चार सामन्यमध्ये शकत मिळवले आहे,आणि हा विक्रम नावावर करून घेतला आहे. कोल्हापूरच्या सिद्धार्थला यू मुंबाने आपल्या टीममध्ये दाखल करून घेतले आहे .सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. यू मुंबाने ३४ लाखांची बोली लावत सिद्धार्थला टीममध्ये सहभागी करून घेतले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.