देश / विदेशकाश्मीरमध्ये लष्करी कॅम्पवर दहशतवादी हल्लाNews DeskNovember 22, 2018 by News DeskNovember 22, 20180520 श्रीनगर | काश्मीर मधील कुलगाममध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्पवर आज (२२ नोव्हेंबर)ला सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली...