प्राध्यापकांना मिळणार २२ महिन्यांचा पगार, २२हजार कोटींचा केंद्रावर बोजा
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील प्राध्यापकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. कारण देशभरातल्या प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. देशभरातील तब्बल...