HW News Marathi

Tag : कोरोना व्हायरस

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ३३ वर पोहचला, तर देशात रुग्णांचा आकडा ११० वर

swarit
मुंबई | राज्यात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहचली आहे. तर राज्यात ९५ वर कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आली आहे. यानंतर आत देशात...
महाराष्ट्र

शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण, सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला

swarit
मुंबई | आठवड्याच्या सुरुवातील शेअर मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. शेअर मार्केट आज (१६ मार्च) सुरू होताच सेन्सेक्स १५२४ अंकांनी कोसळला असून तो ३२,५५७ अंकावर...
देश / विदेश

कोरोनापासून सावध राहा, इसिसने दिल्या दहशतवाद्यांना सूचना

swarit
मुंबई। कोरोना व्हायरसची दहशत जगभरातील देशांनी तर घेतलीच आहे. त्याचबरोबर आता जगातील कुख्यात दहशतवादी संघटना इसिसला (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) सुद्धा कोरोनाची धास्ती...
महाराष्ट्र

मास्क, हॅन्ड सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास होणार कारवाई

swarit
मुंबई | जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर” या बाबींचा...
महाराष्ट्र

‘कस्तुरबा’मधील बेडची क्षमता १०० पर्यंत करणार, ‘कोरोना’च्या तपासणी लॅबची संख्याही वाढवणार

swarit
मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर पोहचली असली, तरी घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला...
देश / विदेश

#Coronavirus : पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना फोनकरून राज्याच्या परिस्थितीवर चर्चा

swarit
मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर पोहचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ वर गेला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे....
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात १८ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर

swarit
मुंबई | महाविकासआघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल (१५ मार्च) समारोप झाला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुभार्वामुळे मुदतीपूर्वीच...
महाराष्ट्र

राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ३१ वर, तर देशात रुग्णांचा आकडा १०० पार

swarit
मुंबई | महाराष्ट्रात कोरोना व्हायसर पाय पसरावायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर गेली आहे. यामुळे भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकावर आला...
महाराष्ट्र

#Coronavirus : राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्याच्या आदेशाला थिएटरचालकांनी धुडकावले

swarit
मुंबई |मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील नाट्यगृहे आणि सिनेमागृहे पुढील काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतरही काही थिएटरचालकांनी सरकारच्या...
महाराष्ट्र

नागपूरातून ५ कोरोना संशयित हॉस्पिटलमधून पसार

swarit
नागपूर | कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत आहे आणि या मुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाचे ५ संशयित रुग्ण...