HW News Marathi

Tag : जम्मू-काश्मीर

देश / विदेश

सर्जिकल स्ट्राईकचा हिरो लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण

swarit
श्रीनगर | भारताने दोन वर्षापुर्वी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लान्स नायक संदीप सिंह हे सोमवारी एका चकमकी दरम्यान...
देश / विदेश

सोपोर, बडगावमध्ये दहशतवादी, भारतीय लष्कराची शोध मोहीम

swarit
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सोमवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळापासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात मोर्चा बांधणी...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

swarit
श्रीनगर | भारताच्या सीमावर दिवसेंदिवस पाकिस्तानच्या घुसखोरी वाढत आहेत. भारतीय लष्कराने रविवारी (२३ सप्टेंबर)ला जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय लष्कराने घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला...
देश / विदेश

भारत दहशतवादाने त्रस्त, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध

Gauri Tilekar
नवी दिल्ली | अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेकडून प्रत्येक वर्षी दहशतवादाचा फटका बसणाऱ्या देशांची...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, हाय अलर्ट लागू

Gauri Tilekar
जम्मू- काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या एका पथकावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्काराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit
श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये गुरुवारी (३० ऑगस्ट) सकाळपासून चकमक सुरू आहे. #UPDATE Hajin...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

swarit
जम्मू-काश्मीर | शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात ४ पोलीस जवान शहीद झाले...
देश / विदेश

भारतीय जवान दहशतवाद्यांमधील चकमकीत एक जवान शहीद

swarit
जम्मू-काश्मीर | कश्मीरमधील बटमालू येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी पहाटेपासून चकमक झाले आहे. या चकमकीतमध्ये स्थानिक पोलिसांचे विशेष पथक (SOG ) शहीद झाला असून...
महाराष्ट्र

शहीद मेजर कौस्तुभ राणे पंचतत्वात विलीन

swarit
मुंबई | काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना भारतीय लष्करातील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे हे शहीद झाले. शहीद मेजर कौस्तुभ यांच्यावर आज लष्करी इतमामात आज दुपारी...
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा सुपुत्र कौस्तुभ राणे काश्मीरमध्ये शहीद

swarit
मुंबई | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रातील सुपुत्र शहीद झाला आहे. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे असे शहीद जवानाचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यातील मीरारोड येथील रहिवासी...