HW Marathi

Tag : पाऊस

देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Featured यंदा पाऊस ९६ ते १०० टक्के होणार, हवामान विभागाचा अंदाज

News Desk
मुंबई | देशात सध्य कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. तर दुसऱ्या बाजूला यंदा पाऊस सरासरीच्या १०० टक्के पाऊस होईल,  असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला...
महाराष्ट्र राजकारण

Featured राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान जवळपास ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

News Desk
मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरून संघर्ष सुरू होता. राज्यात सत्ता संघर्ष सुरू असताना दुसऱ्याबाजुला  अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी ओल्या...
Uncategorized महाराष्ट्र राजकारण

Featured ‘या’ मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान झाल्याची चर्चा

News Desk
नवी दिल्ली | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्हे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकासान झाले आहे. या...
महाराष्ट्र राजकारण

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

News Desk
मुंबई | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ १० हजार कोटी तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त...
महाराष्ट्र राजकारण

Featured अवकाळी पावसामुळे राज्यातील ३२५ तालुक्यांमध्ये तब्बल ५४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

News Desk
मुंबई | राज्यात अवकाळी पावसाने शेती आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज (१ नोव्हेंबर) पत्रकार...
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज ठाकरे आज मुंबईतील सभेतून प्रचाराचा नारळ फोडणार

News Desk
मुंबई । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (९ ऑक्टोबर) पुण्यात होणारी पहिली सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आज (१० ऑक्टोबर)...
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा रद्द

अपर्णा गोतपागर
पुणे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील प्रचार सभा रद्द झाली आहे. पुण्यातील काल (९ ऑक्टोंबर) सभेच्या संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने राज ठाकरेंची पहिलीच प्रचारसभा...
महाराष्ट्र राजकारण

Featured राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल !

News Desk
पुणे । पुण्यात बुधवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेद व्यक्त केला आहे. पुण्यात बुधवारी...
महाराष्ट्र

Featured पुण्यात अतिवृष्टीमुळे १० जणांचा मृत्यू, शेकडो वाहने वाहून गेली

News Desk
पुणे | शहरात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कात्रज, सहकारनगर, बिबवेवाडी, सिहगड रस्ता...