राजकारणकाश्मीर विधानसभा बरखास्त, मुफ्तींचे राज्यपालांना पत्रNews DeskNovember 22, 2018 by News DeskNovember 22, 20180614 श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक...