HW News Marathi

Tag : मुंबई

महाराष्ट्र

मुंबईत २६ मार्चपासून आयपीएल-२०२२ चे आयोजन; मंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा

Aprna
आयपीएल स्पर्धांच्या यशस्वितेसाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन...
महाराष्ट्र

जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी! – अजित पवार

Aprna
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन...
महाराष्ट्र

मंत्री आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी घेतला मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा

Aprna
केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मेट्रो ७ चा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न...
महाराष्ट्र

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या नंबरचा पक्ष! – महेश तपासे

Aprna
नगरपंचायत निवडणूकीत विरोधकांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याची अनेक षडयंत्र रचली तरीदेखील महाराष्ट्रातील जनतेने नगरपंचायतीत राष्ट्रवादीला कौल दिला आहे असेही महेश तपासे म्हणाले....
महाराष्ट्र

भाजपचा दणका, आयुक्तांकडून स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार रद्द

Aprna
अद्याप मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या नसून सद्याच्या महापालिकेची मुदत दिनांक ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे....
महाराष्ट्र

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते, SIT समितीच्या तपासात उघड

Aprna
एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी छाप्यात आर्यन खानकडे आम्ली पदार्थ सापडल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती....
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

Aprna
अधिसंख्य पदनिर्मितीचा प्रस्ताव, सारथीमधील रिक्त पदांच्या भरतीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला अतिरिक्त १०० कोटींचा निधी...
महाराष्ट्र

राज्य सरकारकडे संभाजीराजेंनी केल्या ‘या’ ७ मागण्या मान्य

Aprna
संभाजीराजे यांनी लहान मुलाच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर संभाजीराजेंनी सर्व मराठा संघटनाचे आभार मानले....
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले खासदार संभाजीराजे यांचे आमरण उपोषण मागे

Aprna
एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्याचे लेखील उत्तर सर्वांसमोर वाचून दाखवले....
महाराष्ट्र

संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती

Aprna
हेमंत नगराळे यांची आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे....