HW News Marathi

Tag : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र

Featured प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna
मुंबई | महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी (11 डिसेंबर) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे....
राजकारण

Featured “आंबेडकर-फुलेंनी शाळा सुरु करताना लोकांकडे भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Aprna
मुंबई | “कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक...
मुंबई

Featured दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई । मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक...
महाराष्ट्र

Featured हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी  महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

Aprna
मुंबई । हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे.  जानेवारी...
महाराष्ट्र

Featured पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घ्यावी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna
मुंबई | ‘मृद व जलसंधारण विभागाने पाणलोट विकासाची अधिकाधिक कामे हाती घेऊन स्थानिक सिंचन क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी  विभागाचे बळकटीकरण आणि आर्थिक तरतूद यासाठी...
महाराष्ट्र

Featured स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Aprna
मुंबई | सन २०२१ या वर्षात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार (Yashwantrao Chavan State Literary Award) जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठित...
राजकारण

Featured कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा! – राज ठाकरे

Aprna
मुंबई | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा”, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना...
राजकारण

Featured “हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna
मुंबई | “हे सरकार षंडासारखे, नामर्दासारखे बसलेले आहे”,  असे ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत (Sanjay Rau) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या...
मुंबई

Featured मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक; मुंबई पालिकेची रणनिती ठरणार?

Aprna
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. या...
महाराष्ट्र

Featured फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Aprna
मुंबई । पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी (Fursungi and Uruli Municipalities) देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मंगळवारी (६ डिसेंबर) येथे मुख्यमंत्री एकनाथ...