HW Marathi

Tag : लॉकडाऊन

देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Featured #COVID19 : देशातील ‘या’ राज्यात ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत वाढवला

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग देशात वेगाने वाढत आहे. सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. तरी देखील कोरोनाची संख्या वेगाने वाढत आहे. देशात सध्या...
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Featured #coronavirus : राज्यात आज ६ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या १५९ वर

अपर्णा गोतपागर
मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकड्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात  कोरोनाबाधितांची संख्या आता १५९ वर गेली आहे. त्यापैकी मुंबईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे ६...
महाराष्ट्र मुंबई राजकारण

Featured २१ दिवसांचे ‘लॉक डाऊन’ आजपासून १५ दिवसापूर्वीच जाहीर व्हायला हवे, सामनातून सवाल

rasika shinde
मुंबई। पुढचे एकवीस दिवस हिंदुस्थान संपूर्ण बंद राहील अशी घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्धान पावले आहेत. ‘संपूर्ण बंद’ जाहीर करण्यासाठी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा रात्री...
महाराष्ट्र राजकारण

Featured #CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

अपर्णा गोतपागर
मुंबई | कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जनतेने घरा राहा बाहेर बडून नका, असे आवाहन वेळोवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात...
महाराष्ट्र राजकारण

Featured #CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चे पालन केले नाही, दिसताक्षणी गोळी मारण्याचा निर्णय घ्यावा लागेल !

अपर्णा गोतपागर
हैदराबाद | कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २१ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या लॉकडाऊन घोषणा केल्यानंतर सर्वसामान्य...
महाराष्ट्र राजकारण

Featured #Coronavirus : तामिळनाडूत पहिला बळी, तर देशात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू

अपर्णा गोतपागर
मदुराई | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.  कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. देशात...
महाराष्ट्र राजकारण

Featured #21daysLockdownIndia : जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील!

अपर्णा गोतपागर
मुंबई। देशात कोरोनाचा प्रादुर्भावा वेगाने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२४ मार्च) संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली....
देश / विदेश राजकारण

Featured #CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

अपर्णा गोतपागर
नवी दिल्ली। देशात कोरोनाचा प्रादुर्भावा वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ दिवसांसाठी...
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

Featured ‘कोरोना’चे गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय?

अपर्णा गोतपागर
मुंबई | जर्मन चॅन्सलर अँजेला मॉर्वेâल यांना ‘कोरोना’ची लागण झाली व त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. जगभरातील ही एवूâणच परिस्थिती पाहता पंतप्रधानांनी असे सांगितले आहे...