महाराष्ट्रपवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्धNews DeskFebruary 28, 2019June 3, 2022 by News DeskFebruary 28, 2019June 3, 20220414 मुंबई | राज्य सरकारने राज्यभरात १० हजार १ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या मेगाभरतीची जाहिरात आज(२८ फेब्रुवारी) प्रसिद्ध करण्यात आली....