राजकारणराष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधनNews DeskApril 30, 2019June 16, 2022 by News DeskApril 30, 2019June 16, 20220374 मुंबई | माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांना प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे मुंबईतल्या सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे....