अंतराळात ‘मिशन शक्ती’मुळे ४०० तुकडे, नासाची भीती
वॉशिंग्टन | भारतीय शास्त्रज्ञांनी अंतराळातील कृत्रिम उपग्रह पाडणार्या क्षेपणास्त्राची (ए-सॅट) यशस्वी चाचणी केली होती. ओडिशातील बालासोर येथील ‘डीआरडीओ’च्या परीक्षण केंद्रावरून प्रक्षेपित केलेल्या ‘ए-सॅट’ने सुमारे ३००...