HW News Marathi

Tag : अजित पवार

महाराष्ट्र

कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वितरण करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना

Aprna
कोयना धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली....
महाराष्ट्र

“जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही”, शरद पवारांची स्पष्ट भूमिका

Aprna
राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडले....
महाराष्ट्र

पायाभूत सुविधांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार! – अजित पवार

Aprna
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपकोषागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन...
महाराष्ट्र

शेतकऱ्‍यांनी कृषी उत्पादनांचा दर्जा व वेगळेपणा जपावा! – अजित पवार

Aprna
भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांच्या विक्रीचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ...
महाराष्ट्र

जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासाची कामे वेळेत पूर्ण करावीत!- अजित पवार

Aprna
शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक...
महाराष्ट्र

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेणार! – अजित पवार

Aprna
गेल्या आठवड्या एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगबादमध्ये सभा झाली होती. त्यावेळी ओवेसींनी औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले होते....
महाराष्ट्र

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार! – अजित पवार

Aprna
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रालयातील बैठकीत 'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ कामकाजाचा आढावा...
महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न! – अजित पवार

Aprna
हवेली तालुक्यातील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचे लोकार्पण...
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे नुकसान टाळण्यासाठी विशेष प्रयत्न करा! – अजित पवार

Aprna
पुणे विभागीय खरीप हंगाम-२०२२ पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न...
महाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न! – उपमुख्यमंत्री

Aprna
कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबाराचे वितरण...