HW News Marathi

Tag : उद्धव ठाकरे

महाराष्ट्र

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna
"शिवसेनेच्या हिंदुत्वात कोणतीही भेसळ झाली नाही ना, आम्ही ते होऊ देणार नाही," असे ते म्हणाले....
महाराष्ट्र

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna
मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा...
महाराष्ट्र

विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna
मुंबई वातावरण कृती आराखडा (MCAP) अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण...
महाराष्ट्र

राज्याच्या विकासाला चालना देणारा, सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प ! – नाना पटोले

Aprna
नाना पटोले म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांची प्रोत्साहनपर मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे,...
महाराष्ट्र

अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प! – आशिष शेलार

Aprna
पुणे जिल्ह्यामध्ये जर मेट्रोच्या विकासाची गती वाढवली जाते तर मुंबईतल्या मेट्रो कारशेडचे काय ?याबाबत काहीच बोलले जात नाही, असे ते म्हणाले....
महाराष्ट्र

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प! – चंद्रकांत पाटील

Aprna
अर्थमंत्र्यांनी अल्पसंख्यांक समाजाचा आवर्जून उल्लेख करून त्यांच्यासाठीची योजना सांगितली. पण त्यांना मराठा व धनगर समाजांचा विसर पडला. या समाजांसाठीही काम करण्याची या सरकारची जबाबदारी आहे,...
महाराष्ट्र

विधानपरिषदेत राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सादर केला अर्थसंकल्प

Aprna
विकासाच्या पंचसूत्रीचा अवलंब करुन राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार...
महाराष्ट्र

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती! – उद्धव ठाकरे

Aprna
सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प...
महाराष्ट्र

असा आहे…राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प; जनतेला नेमके काय मिळाले?

Aprna
नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान...
महाराष्ट्र

राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

Aprna
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या पाच सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास आहे, असे अजित पवार म्हणाले...