“हिसाब तो देना पडेगा”, Kirit Somaiya यांचं ट्वीट, लगेचच Sanjay Raut यांना ED चं समन्स
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. तर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स धाडलं असल्याची माहिती...