HW News Marathi

Tag : उद्योग

महाराष्ट्र

Featured आगामी काळात राज्यात ३० ते ४० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार! – उद्योग मंत्री उदय सामंत

Aprna
नवी दिल्ली । आगामी काळात राज्यात 30 ते 40 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. यासह केंद्र शासनाकडून राज्यात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती उद्योग...
महाराष्ट्र

Featured २५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna
मुंबई। राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री ...
महाराष्ट्र

Featured “शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा”, नाना पटोलेंची टीका

Aprna
मुंबई | महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत...
महाराष्ट्र

Featured रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

Aprna
मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या भेट घेतली आहे. रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी जाऊन...
Covid-19

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३,४४८ उद्योगांना परवाने

News Desk
मुंबई | लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्थीसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार ४४८ उद्योगांना...
महाराष्ट्र

जाणून घ्या… राज्यातील ऑरेज आणि ग्रीन झोनमध्ये काय सुरू होणार

News Desk
मुंबई | राज्यात आजपासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल...
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मोठी घोषणा

News Desk
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ नोव्हेंबर)लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) व्याजावरच्या अनुदानाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी मोठ्या घोषणा करणार...
मुंबई

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk
मुंबई | मुंबईकरांचे पाणी महागले आहे. स्थायी समितीने गुरुवारी पाणीपट्टी दरात महापालिकेकडून ३.७२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी दर वाढीच्या निर्णयाची अंमबलबजावणी १६...