देश / विदेशरशियात एमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाला आग, ४१ जणांचा मृत्यूNews DeskMay 6, 2019June 3, 2022 by News DeskMay 6, 2019June 3, 20220331 मॉस्को | रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंगदरम्यान सुखोई सुपरजेट १०० विमानाला आग लागली आहे. या विमानातील ४१ जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोच्या विमानतळावर ही घटना घडली....