‘या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल
मुंबई | महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयात खटला दाखल झाला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक...