मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्दswaritMarch 14, 2020June 3, 2022 by swaritMarch 14, 2020June 3, 20220347 मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे रद्द करण्यात आला आहे. तसे परिपत्रकही काढले आहे. गेले अनेक दिवस कोरोनाबाधित आणि...