मुंबईदाऊदच्या टोळीतील गँगस्टर ‘महाडिक’ अखेर पोलिसांच्या ताब्यातNews DeskDecember 25, 2018 by News DeskDecember 25, 20180395 मुंबई | कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्या टोळीतील गँगस्टर मोहम्मद अहमदखान महाडिक (५५) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी(२४) मुंब्रा येथून अटक करण्यात आले...