महाराष्ट्रपुण्यात मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रील मशिन कोसळलीNews DeskJanuary 5, 2019June 16, 2022 by News DeskJanuary 5, 2019June 16, 20220522 पुणे | पिंपरी चिंचडवमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी मोठी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली. ही घटना नाशिक फाटा येथे शनिवारी (५ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली आहे....