महाराष्ट्रराम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडेGauri TilekarOctober 23, 2018June 16, 2022 by Gauri TilekarOctober 23, 2018June 16, 20220485 पुणे | राम मंदिरासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घातले आहे. त्यासाठी भागवतांनी दगडूशेठ गणपतीला विधीवत अभिषेक देखील केला आहे....