मुंबईपरेल येथील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चार जणांचा मृत्यूNews DeskAugust 22, 2018 by News DeskAugust 22, 20180594 मुंबई | परेल येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला आज सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या...