HW News Marathi

Tag : महापालिका

राजकारण

शहाडचे पंपिंग स्टेशन महापालिकेला हस्तांतरित करा | आमदार किणीकर

News Desk
नागपूर | विधीमंडळाच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर शहरास पाणीपुरवठा करणार्‍या शहाड येथील एम.आय.डी.से.चे पंपिंग स्टेशन उल्हासनगर महानगरपालिकेस हस्तांतरित...
मुंबई

भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरमधील कार्यालय अनधिकृत

News Desk
मुंबई | ना खाऊंगा, ना खाने दूंगा हे वाक्य वारंवार बोलून दाखवणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरमधील कार्यालयच अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी...
राजकारण

दोस्ती ग्रुपसोबत बीएमसीची खास दोस्ती – संजय निरुपम 

News Desk
मुंबई | वडाळा येथील अॅण्टॉप हिल परिसरात संगमनगर येथे लॉएड संकुलाजवळ दोस्ती नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथील पार्किंग जवळची भिंत कोसळली आणि त्यात पाच...
राजकारण

सांगली, जळगावच्या महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर

News Desk
मुंबई | सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार...
मुंबई

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk
मुंबई |आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदीनंतर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार या बाबत अनेकांच्या मनात शंका होती....
मुंबई

मध्य रेल्वेने महापालिकेवर फोडले खापर

swarit
मुंबई | रेल्वे रुळावरचा कचरा उचलण्याची जबाबदारी कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर समस्या बऱ्यापैकी सुटू शकतील असे...
महाराष्ट्र

पंचगंगेच्या नदीपात्रात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 

News Desk
कोल्हापूर | पंचगंगा नदीच्या नदीपात्रात महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध करत नदी किनारी जागतिक फुटबॉल स्पर्धा शिये येथील हनुमान नगर पंचगंगा पुला खाली नदीपात्रात...
मुंबई

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk
मुंबई | मुंबईकरांचे पाणी महागले आहे. स्थायी समितीने गुरुवारी पाणीपट्टी दरात महापालिकेकडून ३.७२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टी दर वाढीच्या निर्णयाची अंमबलबजावणी १६...
मुंबई

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk
कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. संजय घरत यांनी अनधिकृत बांधकामावर...
मुंबई

झाड कोसळून सातरस्ता येथे दोन गाड्यांचे नुकसान

swarit
मुंबई | मुंबईसह उपनगरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारी सायंकाळ पासून उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे परंतु सोमवारी मुंबईमध्ये लागबाग, परळ, दादर, वरळीसह...