नवरात्रोत्सव २०१८आजचा रंग पांढरा, ‘कात्यायनी’ रूपात घ्या देवीचे दर्शनGauri TilekarOctober 15, 2018 by Gauri TilekarOctober 15, 20180424 नवरात्रीच्या सहाव्या माळेला आई जगतजननी ‘कात्यायनी’ या रूपात दर्शन देत आहे. आदिमाया आदिशक्तीचे दिलेल्या वरदानानुसार यांच्या पदरी कात्यायनी देवीने जन्म घेतला. कात्यायन ऋषींची कन्या म्हणून...