राजकारणकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी दिला राज्यसभेचा राजीनामाNews DeskJuly 30, 2019June 16, 2022 by News DeskJuly 30, 2019June 16, 20220412 नवी दिल्ली | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते डॉ. संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय सिंह यांनी काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष...