देश / विदेशपाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघनNews DeskFebruary 28, 2019June 3, 2022 by News DeskFebruary 28, 2019June 3, 20220415 श्रीनगर | पाकिस्तानकडून आज (२८ फेब्रुवारी) सकाळी पुन्हा सीमारेषेवर एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला...