देश / विदेशअनंतनागमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्माNews DeskNovember 23, 2018 by News DeskNovember 23, 20180432 श्रीनगर | जम्म-ूकाश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सेकिपोरा परिसरात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराने सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे....