देश / विदेशभिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट, ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यूNews DeskOctober 9, 2018 by News DeskOctober 9, 20180409 रायपूर | छत्तीसगडमधीळ भिलाई स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामध्ये ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर ८०...