मुंबईपोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून एक महिला जखमीNews DeskJuly 12, 2018 by News DeskJuly 12, 20180394 मुंबई | वांद्रे पूर्व येथील गर्व्हमेन्ट कॉलनीमध्ये गुरुवारी सकाळी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास स्लॅब कोसळला. ही दुर्घटना बी-२९५५ या फ्लॅटामध्ये घडली असून येथे सावंत कुटुंबिय...