व्हिडीओफडणवीसांचा करिश्मा; पहिल्याच दिवशी वीज कर्मचाऱ्यांचा संप मागेManasi DevkarJanuary 4, 2023 by Manasi DevkarJanuary 4, 20230733 राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला होता. जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला होता. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक...