एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्यासाठी शासनाकडून एसटीसाठी १००० कोटींचे पॅकेज जाहीर
मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील ३ महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत...