मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द ? सरकारच्या निर्णयात राज्यपालांनी हस्तक्षेत करावा !
मुंबई | राज्य सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयात राज्यपालांनी...