व्हिडीओदिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकणार ‘साडे तीन शक्तीपीठ’चा देखावाManasi DevkarJanuary 25, 2023 by Manasi DevkarJanuary 25, 20230590 राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ आणि नारी शक्ती ही थीम चलचित्र देखावा साकारला जाणार आहे. विशेष म्हणजे या चलचित्र देखाव्यावरील...