पुणे मनपात समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी ९ हजार कोटीचा निधी द्या – चंद्रकांत पाटील
पुणे। राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घाई-गडबडीने घेतला असून, या गावांच्या विकासासाठी एकही रुपयाचा निधी दिला नाही. त्यामुळे त्या सर्व २३...