मुंबईइंडिगो विमानात बॉम्ब असल्याची अफवाNews DeskDecember 15, 2018 by News DeskDecember 15, 20180418 मुंबई | मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. शनिवारी(१५ डिसेंबर) सकाळी ६.०५ मिनिटांनी या विमानाचे उड्डाण होणार होते....