Maharashtra Budget 2021-22 : विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटी – अजित पवार
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार मांडत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान...