महाराष्ट्रअखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबनNews DeskDecember 2, 2021June 3, 2022 by News DeskDecember 2, 2021June 3, 20220330 मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे....