मुंबईआयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडीNews DeskJune 19, 2018 by News DeskJune 19, 20180576 मुंबई | आयसीआसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना संचालक आणि सीओओ पदावरुन हटवण्यात आले आहे. चौकशीपर्यंत त्यांना पदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे....