HW News Marathi

Tag : Covid 19

Covid-19

२ किमीच्या परिघातच संचाराची अट रद्द, घराजवळ खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे घरापासून दोन किलोमीटर परिघातच प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी असे मुंबई पोलिसांनी...
Covid-19

राज्यात आज ६३६४ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk
मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज (३ जुलै) १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज...
Covid-19

दिलासादायक ! राज्यात १ लाखांच्या पुढे लोकं झाली कोरोनामुक्त

News Desk
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,०१,१७२...
Covid-19

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासात २०,९०३ नवे रुग्ण

News Desk
नवी दिल्ली | जगात कोरोनाने हैदोस घातला आहे. जगात १ कोटींच्या घरात रुग्णांचा आकडा गेला आहे. अशातच भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या...
Covid-19

कोरोनावरील कोवाक्सिन लस भारतात १५ ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी भारतात तयार केली जात असलेली कोवाक्सिन (Covaxin) १५ ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारत बायोटेक कंपनी जी...
Covid-19

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk
मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी काही आदेश काढले होते. ज्यात त्यांनी असे म्हटले होते की २ किमीच्या बाहेर नागरिकांना विनाकारण जाण्यास...
Covid-19

जादा पैसे आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

News Desk
मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहेच तर दुसरीकडे मुंबईत सर्वाधिक रुग्ण वाढताना दिसत आहे. अशातच गेले काही दिवस कोविड-१९ ची रुग्णालये रुग्णांवर उपचार करताना...
Covid-19

Lockdown | बीड जिल्ह्यात ७ दिवस लॉकडाऊन

News Desk
बीड | राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काही भागांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बीड शहर पुढील ७ दिवसांसाठी...
Covid-19

मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार – अमित देशमुख

News Desk
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबईत वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा...
Covid-19

अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस मोफत देणार

News Desk
मुंबई | राज्यात कोरोनाचे वाढते संकट पाहता लोकांनी प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील ५ कोटी जनतेस...