आता ‘कोरोना’चा रिपोर्ट थेट रुग्णाला मिळणार नाही, मुंबई ‘मनपा’चा निर्णय
मुंबई | कोरोना चाचणीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून आता एक मोठा बदल करत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, “कोणत्याही रुग्णाचा कोरोना...