कर्जत-जामखेडच्या आर्थिक विकासासाठी आमदार रोहित पवार थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटले!
नवी दिल्ली। कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आणि आमदार रोहित पवार कार्यरत आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची रोहित पवार यांनी मंगळवारी (14...