महाराष्ट्रभाजपच्या आमदारांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या; मलिकांचा गंभीर आरोपAprnaDecember 21, 2021June 3, 2022 by AprnaDecember 21, 2021June 3, 20220380 मुंबई | भाजपचे आमदारांनी देवस्थान घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांनी आज (२१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्यासंदर्भात...