माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग झाला सुकर!
जळगाव। जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा आता मार्ग सुकर झाला आहे. धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर...