देश / विदेशआता फक्त १५३ रुपयात पाहा टीव्ही चॅनेल्सNews DeskJanuary 14, 2019 by News DeskJanuary 14, 20190445 नवी दिल्ली | केबल आणि डीटीएच टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांचाखर्च पुढील महिन्यापासून कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (टीआरएआय)च्या आदेशानुसार प्रेक्षकांना १५३ रुपये(जीएसटी सहित)...