‘हेरिटेज वॉक’मध्ये मुंबईची जडण-घडण कशी झाली हे पाहण्यासाठी इथे यावे, आदित्य ठाकरेंचे आवाहन
मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील ‘हेरिटेज वॅार ‘आज सगळ्यांसाठी खुले करण्यात आले.यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.मुंबईला अनेक वर्षाचा इतिहास लाभलेला आहे.त्यामधूनच स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर मुंबई...