धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते,तर तात्काळ राजीनामा घेतला असता! काँग्रेसने राष्ट्रवादीला डिवचलं!
रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्याचा राजीनामा घेतला नाही. यावर,...