इंदुरीकर महाराजांना न्यायालयाकडून तूर्तास दिलासा, २० ऑगस्टला पुन्हा हजर राहावे लागणार
संगमनेर | आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांना कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तुर्तास स्थगिती देण्यात...